मधुबनी पेंटिंग
Surface ornamentation techniques म्हंटलं की एम्ब्रोईडरी, आरी वर्क, पेंटिंग हे वेगवेगळे प्रकार आहे. त्यात पेंटिंग सुद्धा अविभाज्य घटक आहे. त्यातील एक महत्त्वाचि पेंटिंग– मधुबनी पेंटिंग , प्रत्येक देशाचा, त्याच्या कलेचा वेगळा वारसा आहे आणि कलेचा वारसा परंपरेने जोपासला जातो. भारत हा सांस्कृतिक देश आहे. त्यात विविध कला जोपासल्या जातात. खरंतर पारंपारिक भारतीय कला ही कलाकारांना […]