आमचं विश्व
बारावी नंतर, इंटेरियर करायचं ठरले आणि नाशिक मधील सर्व कॉलेज ला भेटी देऊन झाल्या आणि पहिल्या भेटीतच आवडलेल्या DIDT Campus मध्ये माझा प्रवेश झाला. DIDT म्हणजेच धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. कॅम्पस, मोठ मोठ्या युनिव्हर्सिटी कॅम्पस सारखा नाही परंतु छोट्या जागेत space saving and organization चे बेस्ट उदाहरण ठरते. कॉलेज चे इंटेरियर […]